नोरा फतेहीच्या neck-deep लेहंगामधील फोटोंनी जाळ आणि धुर संगटच! | पुढारी

नोरा फतेहीच्या neck-deep लेहंगामधील फोटोंनी जाळ आणि धुर संगटच!

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही इंटरनेट सेन्सेशन आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवून देतात. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

nora fatehi
nora fatehi

 

 

नोरा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोरा फतेही कधी जिममधून तर कधी शूटिंग लोकेशन्समधून आनंद घेत असताना पोस्ट शेअर करत राहते. अलीकडेच अभिनेत्रीने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

nora fatehi
nora fatehi

अलीकडेच नोरा हिने तिचे फोटो डीप नेक लेस neck-deep लेहंगामध्ये फोटो शेअर केला आहे. यावेळी नोरा या ड्रेसमध्ये एकदम सूंदर दिसत असून तिच्या या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. तिचे लेहंगामधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

nora fatehi
नोरा फतेही

वर्क फ्रंटवर, नोरा फतेही शेवट अजय देवगणच्या भुज चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे गाणेही खूप व्हायरल झाले. या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

नोरा फतेही
नोरा फतेही

 

हे ही वाचलं का?

Back to top button