BB मराठी -३ : त्याला एकटं पाडायचं, जास्त भाव नाही द्यायचा : जय - पुढारी

BB मराठी -३ : त्याला एकटं पाडायचं, जास्त भाव नाही द्यायचा : जय

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या (BB मराठी -३) घरात दर दिवशी नव्हे सेंकदाला स्ट्रॅटेजी बदलत असते. यामध्ये (BB मराठी -३) कोणाचा गेम काय आहे. कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगण खूप कठीण असतं. प्रत्येक सदस्य आपल्या ग्रुपला, आपल्या जवळच्या माणसांना, स्वत:ला वाचवण्याच्या मागे असतो. आज जय आणि उत्कर्ष अशीच काही स्ट्रॅटेजी आखताना दिसणार आहेत. आता तो नक्की कोणाबद्दल आहे ? हे आजच्या भागामध्ये कळणार आहे.

धक्‍कादायक : अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार; ३० जणांविरोधात गुन्हा

‘बालिका वधू’ : आनंदी बडी हो गई; अविकाच्या मालदीव बीचवर सुपरसेक्सी अदा (video)

जय उत्कर्ष बोलताना दिसणार आहे, “ती easily manipulate होणारी आहे. ती आपल्या बाजूने कधीपण होऊ शकते. ती open minded झाली आहे आता.

नरेंद्र गिरी यांची हत्या की आत्महत्या; व्हिडिओमुळे तर्कवितर्क

पुणे : दगडाने ठेचून तरुणाचा खून

दुसरी सदस्य जी आहे ना तीला इतक्या लवकर नको बाहेर काढूया. बडबड बडबड आहे ती, कॉमेडी कंटेंट आहे. उत्कर्ष म्हणाला, “त्याला पण आता नको बाहेर काढूया. त्याला नंतरसाठी ठेऊया.

…तर अधिकाऱ्यांसह नेत्‍यांना कचऱ्यात टाकू : मनसे आमदार राजू पाटील

MPSC भरतीची कधी निघणार जाहिरात, अजित पवारांनी दिली माहिती

जय पुढे म्हणाला, दर शोला एक जोकर लागतो तो जोकर आहे . त्याचा वीक पॉइंट आपल्याला माहिती आहे Emotional ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याला जास्त दिवस भाव नाही ना दिला तर तो एकटा पडणार. त्याला विचारायचा नाही, advice पण नको देऊस.

आता “तो” नक्की कोण आहे ? कोण आहे घरातला जोकर ? कोणाबद्दल जय आणि उत्कर्ष बोलत आहेत हे कळेलच. सोनाली करणार गायत्री दातारची अॅक्टिंग. काय आहे मीनल शाहचं म्हणण यावर बघा आजच्या भागामध्ये.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्यांमध्ये खरी स्पर्धा सुरू झालेली दिसून येते आहे. काय होतं आजच्या भागामध्ये हे जाणून घेण्यासाठी. बघा बिग बॉस मराठी सिझन तिसराचा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Shreyas Iyer ने दिल्लीच्या विजयानंतर कर्णधारपदाबद्दल सोडले मौन

वॉशिंग्‍टन विमानतळाबाहेर पावसातही पंतप्रधान मोदींच्‍या स्‍वागतासाठी गर्दी

कण्हेर येथे घरफाेडी : साडेसहा लाखांचे ऐवज लंपास 

Back to top button