'बालिका वधू' : आनंदी बडी हो गई; अविकाच्या मालदीव बीचवर सुपरसेक्सी अदा (video) | पुढारी

'बालिका वधू' : आनंदी बडी हो गई; अविकाच्या मालदीव बीचवर सुपरसेक्सी अदा (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन: ‘बालिका वधू’ फेम अविका गौर तिच्या बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अविका गौरने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. अविका गौर ही ‘बालिका वधू’ या मालिकेतून चर्चेत आली आहे.

नुकतेच अविका गौरने आपल्या इन्स्टाग्रामवर काही हॉट व्हिडिओ शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळ्या बिकिनीत दिसत आहे. अविकाने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटला आहे. अविकासोबत तिचा बॉयफ्रेंड मिलिंददेखील तिच्यासोबत आहे.

याच दरम्यान अविका समुद्रकिनाऱ्याच्या वाळू आणि लाटांसोबत मौजमस्ती करताना दिसली आहे. याशिवाय ती आपल्या बॉयफ्रेंड मिलिंदसोबत डेट नाइट डिनरला गेली होती.

काही फोटोंत अविका समुद्राच्या पाण्यात उभी असल्याचे दिसत आहे. यावरून अविका मालदीवच्या बीचवर मनसोक्त आनंद लुटताना दिसते. याशिवाय तिने तेथील बागेत फिरण्याचा आनंद घेतला आहे.

अविका आणि मिलिंद एकमेकांला काही दिवसापासून डेट करत आहेत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. याच एका युजर्सने हॉट, ग्लॅमरस आणि आनंदी बडी हो गई यासारखा कमेंट्स केल्या आहेत.

नुकतेच दोघेजण मालदीवहून परत घरी आले आहेत. यादरम्यान अविकाने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.
अविका गेल्या काही दिवसांपासून हिंदी टीव्ही शोपासून दूर असून ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

Back to top button