राजस्थानमध्ये बसचा भीषण अपघात; चार ठार, अनेक जखमी | पुढारी

राजस्थानमध्ये बसचा भीषण अपघात; चार ठार, अनेक जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील भरतपूर येथे आज सकाळी एका ट्रकला बसची धडक बसून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले.

हेही वाचा : 

 

Back to top button