भाजपकडून ३५ नेत्यांवर २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी | पुढारी

भाजपकडून ३५ नेत्यांवर २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत. बैजयंत पांडा हे उत्तर प्रदेशचे नवे प्रभारी असतील. तर विनोद तावडे यांची बिहारच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Back to top button