त्रिवटीनाथ मंदिरात 40 वर्षे तेवतेय रामज्योत | पुढारी

त्रिवटीनाथ मंदिरात 40 वर्षे तेवतेय रामज्योत

बरेली : येथील बाबा त्रिवटीनाथ मंदिरात 40 वर्षांपासून श्रीराम ज्योती निरंतर तेवत आलेली आहे. कथावाचक डोंगरेजी महाराज यांनी अयोध्येत श्री राम मंदिर व्हावे म्हणून ही ज्योत प्रज्वलित केली होती. मंदिरात 17 ते 22 जानेवारीदरम्यान विविध अनुष्ठाने आयोजिण्यात आली आहेत.

 

Back to top button