भंडारा: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार | पुढारी

भंडारा: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : साकोलीजवळील मोहघाटा जंगल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत भंडारा: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार ठार झाला. ही घटना आज (दि.२०) सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव यावरुन वाहनाच्या जबर धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. २७ जुलै २०२२ रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या याच बिबट्याने बीटरक्षक सानप यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचलंत का ?

Back to top button