Jalgaon Temperature : जळगावचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर | पुढारी

Jalgaon Temperature : जळगावचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सर्वाधिक तापमानासाठी देशात ओळखला जातो. एप्रिल महिन्यात जळगावचे तपमान 43.2°अंश सेल्सिअसवर गेले आहे. दुपारी अनेक रस्ते निर्मनुष्य झाले होते, उन्हाचे चटके बसत होते.

जळगाव जिल्हा हा तापमानासाठी ओळखला जातो सर्वाधिक तापमान हे जळगाव जिल्ह्याचे राहते आज ममुराबाद वेधशाळेने दिलेल्या तापमानाच्या नोंदीप्रमाणे जळगाव चे तापमान 43.2°c वर किमान 25.4 अंश सेल्सिअस तर आद्रता 53 टक्के होती.

जिल्ह्याचे तापमान 40 वर गेल्यामुळे दहा वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघणे झालेले आहेत कोणाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणू लागलेले आहेत यासाठी महिला पुरुष नागरिक यांनी टोपी रुमाल बांधावे लागलेले होते तर दुपारी 11 सायंकाळी चार वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रस्ते हे निर्मिश झाले होते किंवा वरदडी कमी झालेली होती इतके उन्हाचे चटके बसत होते. नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे किंवा घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत.

Back to top button