Vishal Pujari, Author at पुढारी

Vishal Pujari

Vishal Pujari

विशाल पुजारी हे पुढारी ऑनलाईनमध्ये कन्टेन्ट एडिटर आहेत. यांनी राज्यशास्त्र आणि मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. गेली २ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच मार्केटिंग आणि कौंन्सिलिंग या क्षेत्रात त्यांचा अनुभव आहे. ग्राफिक्स डिझाईन, AI टूल्ससह इतर काही तंत्रज्ञानाचा वापर आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील माहिती देणे यासह आंतरराष्ट्रीय, राजकीय आणि मनोरंजन विषायातील माहिती ते देतात. स्वयंसेवी संस्थेअंतर्गत सामाजिक कार्यामध्ये आणि पर्यावरण जागृतीवर काम करणे यामध्ये यांचा सहभाग असतो. आतापर्यंत यांनी महात्मा गांधीजींचे पत्रकारितेमधील योगदान, रशिया-युक्रेन युद्धातील अमेरिकेची बाजू, भारतातील 'NEP' वर आधारित नवे शैक्षणिक धोरण, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मासिकांचा अभ्यास, तृतियपंथियाच्या शैक्षणिक समस्या, शेतकरी आत्महत्या आणि युवक या विषयांवर संशोधन आणि लेखन केलेले आहे.
Back to top button