नाशिक : सिडकोत युवकाची आत्महत्या, साडीच्या साहाय्याने घेतला गळफास | पुढारी

नाशिक : सिडकोत युवकाची आत्महत्या, साडीच्या साहाय्याने घेतला गळफास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राहत्या घरात गळफास घेऊन विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना सिडको परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पुरुषोत्तम पाटील (30, रा. शुभम पार्क, उत्तमनगर) या युवकाने घरातील छताच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button