कोल्हापूर : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४७ गुन्हेगार हद्दपार | पुढारी

कोल्हापूर : शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४७ गुन्हेगार हद्दपार

यड्राव: पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ४७ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तर १३ गुन्हेगारांना सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकीत सहभाग न होण्याबाबत मनाई आदेश जारी केला आहे. यामुळे एकूण ६० जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत संबंधितांकडून आदेशाचा भंग झाल्यास नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्याची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हद्दपार केलेल्या गुन्हेगारांच्या नावे –

रावजी उर्फ रविंद्र मारुती कांडेकर (रा. गणेशनगर),  राजू निसार देसाई (रा. दत्तनगर), सुशांत रणजित हजारे उर्फ रजपूत (रा. संगमनगर, तारदाळ), भागवत शिवाजी जावीर (रा. कृष्णानगर शहापूर), अक्षय भारत नामदास (रा. कोरोची), अक्षय गोपाळ कदम (रा. गणेशनगर), अनिकेत शिवाजी पाटील (रा. गणेशनगर), उमेश राजाराम मोठे (रा. दत्तनगर),  राहुल विश्वनाथ बसवेश्वर उर्फ एकोंडे (रा. आझादनगर तारदाळ), संदीप राजाराम शेळके (रा. लोकमान्य नगर कोरोची), संदीप बाळासो मेंडगुळे (रा.धनगर माळ, कोरोची), संजय सिताराम देशमाने (रा. इंदिरानगर कोरोची), रामा उर्फ बापू आण्णाप्पा शिंदे (रा. विठ्ठलनगर, शहापूर), संदीप प्रकाश गायकवाड (रा. दत्तनगर, इचलकरंजी), संतोष आनंदा शिंदे (रा. संगमनगर तारदाळ), सचिन दत्तात्रय तासगावे (रा. इंदिरानगर यड्राव), नितीन दत्तात्रय तासगांवे (रा. इंदिरानगर यड्राव), विजय सिताराम जाधव (रा. दत्तनगर इचलकरंजी), अंबादास शंकर असाली (रा. खोतवाडी), सुरेश गोविंद आडके (रा. समर्थनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) ऋषीकेश संजय हिरकुडे (रा. सिध्दीविनायक सायझिंगजवळ, संगमनगर), किशोर सुरेश जैद उर्फ जिंदाल (रा. शिंदे मळा, खोतवाडी), शाहरुख आरिफ सुतार (रा. साईनगर, शहापूर),

सुरज अब्दुल शेख (रा. बौध्द समाज  शहापूर), केशव उर्फ सोन्या संजय कदम (रा. म्हाडा कॉलनी, शहापूर), रोहीत विलास पाटील (रा. जवाहरनगर, इचलकरंजी), सौरभ दयानंद दाडमोडे (रा. शिवाजीनगर, कोरोची),  पिंटु उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, तारदाळ), तौफीक अब्दुल शिरगुप्पे (रा. आझादनगर, तारदाळ), अनिल संपत मुळे (रा. श्रीरामनगर, तारदाळ), बबलू उर्फ विजय संजय जावीर (रा. कारंडे मळा, शहापूर), गोपाल उर्फ बापू आप्पासो शिंदे (रा. दत्तनगर, शहापूर), बबलू उर्फ अशोक सुभाष माने (रा. माने गल्ली, खोतवाडी), श्रीकांत उर्फ शुभम विलास गळंगे, पांडुरंग उर्फ जिवा मधुकर पाटील, अनिल यशवंत मोरे, अनिल अंतुसा गिणानी, अक्षय उर्फ आकाश मधुकर निकम (पाचजण रा. गणेश नगर, इचलकरंजी), मनोज तानाजी जगदाळे (रा. संगमनगर, तारदाळ), अस्लम महंमद सोलापूरे (रा. कारंडे मळा, शहापूर),  राजू मारुती वडर (रा. दत्तनगर, इचलकरंजी), विठ्ठल आण्णापा शिंदे (रा. भाटले मळा, शहापूर), अमोल प्रभाकर कोंढारे (रा. आझादनगर, तारदाळ), मुसा उर्फ गुंड्या अब्दुल रज्जाक जमादार, गौस उर्फ मुन्ना अब्दुल रज्जाक जमादार (दोघे रा. शिवाजीनगर, कोरोची), आकाश नंदकुमार वर्मा, ऋषीकेश नंदकुमार वर्मा (दोघे रा. आझादनगर, तारदाळ)

गणेशोत्सव व मिरवणुकीत सहभागी न होण्याबाबत मनाई करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे

युवराज उर्फ बाळू शिवाजी पताडे, योगेश विठ्ठल मुरुमकर (दोघे रा. गणेशनगर, इचलकरंजी), प्रकाश पंडीत विरभद्र (रा. खोतवाडी), सतीश विश्वनाथ पाटील (रा. गौरीशंकर नगर, तारदाळ), दिनेश कैलास कदम, तोहीद उर्फ बल्या रज्जाक मुल्ला, किस्मत बशीर सनदी (तिघे रा. शहापूर), विनायक संभाजी चौगुले (रा. खोतवाडी), मिंटू उपेंद्र रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट, तारदाळ), अजित अशोक माळी (रा. श्रीरामनगर, तारदाळ), श्रीधर विद्याधर गस्ती (रा. गणेशनगर, इचलकरंजी), दीपक अनिल सावंत (रा. तारदाळ), संतोष उर्फ समा शिवाजी जावीर (रा. कारंडे मळा, इचलकरंजी)

Back to top button