राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर | पुढारी

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

पुढारी ऑनलाइन डेस्क : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहे. पावसामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुका आता 30 सप्टेंबरनंतरच घेण्यात येणार आहे, असे वृत्त एबीपी माझाने दिली आहे.

 

Back to top button