CommonWealth games2022 : रुपल चौधरीची ऐतिहासिक कामगिरी; U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय | पुढारी

CommonWealth games2022 : रुपल चौधरीची ऐतिहासिक कामगिरी; U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय

पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : रुपल चौधरी (51.85 वैयक्तिक सर्वोत्कृष्ट) हिने महिलांच्या 400 मीटरमध्ये जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. एकाच U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय आहे. तिने 4*400m मिश्र रिले संघाला यापूर्वी रौप्यपदक मिळवण्यास महत्वाची भूमिका बजावली.  रुपलच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे.

Back to top button