आजचे राशिभविष्य (दि. १८ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १८ ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – अशक्‍तपणा जाणवेल. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. स्वतःसाठी खर्च कराल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारामध्ये लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – मनाची संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांमध्ये अडचणी येतील.

राशिभविष्य

कन्या

 

कन्या – पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. संयमाने वागावे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहेे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्‍नता लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वैवाहिक सौख्यात अडचणी. वादविवादापासून दूर राहावे. व्यवहार चातुर्य आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आप्तेष्टांच्या व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. एकंदर आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस. आत्मविश्‍वास वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.

Back to top button