अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 25 अधिकारी ठार! | पुढारी

अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 25 अधिकारी ठार!

काबूल: पुढारी ऑनलाईन

अफगाणिस्तान लष्करातील जवानांना घेऊन जाणारे हेलिकॉफ्टर कोसळून झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमध्ये काही वरिष्ठ अधिकारी देखील होते. 

वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे फराह प्रांताचे सरकारी प्रवक्ते नासर यांनी सांगितले. अपघातात ठार झालेल्यांमध्ये पश्चिम अफगाणिस्तानच्या विभागाचे उप कमांडर यांचा देखील समावेश आहे. ज्या भागातून हेलिकॉप्टर जात होते तेथील वातावरण खराब होते, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. 

Military Helicopter crashes in #Farah province: Ministry sources confirmed that Farid Bakhtawar, head of Farah provincial council, Jamila Amini. a council member&Nematullah Khalil, dy commander of western military corps among the dead. At least 20 people were killed: TOLO News https://t.co/7Q3wtXqbi2


— ANI (@ANI) October 31, 2018

Back to top button