आजचे राशिभविष्य (दि.२९ जुलै २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२९ जुलै २०२३)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.
वृषभ
वृषभ
वृषभ : आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि मित्र परिवार विस्तारेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : शांत राहिल्यास तणावमुक्त राहाल. अधिकचा पैसा स्थावर मालमत्तेत गुंतवा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी नांदेल.
कर्क
कर्क
कर्क : चांगल्या सुद़ृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला आनंद देतील, अशा गोष्टी करा.
सिंह
सिंह
सिंह : गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विनाकारण तुम्ही रिकाम्या वेळी काही गोष्टींचा विचार कराल. दिवस खराब जाईल.
कन्या
कन्या
कन्या : स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ व्यतीत कराल. मन आनंदी राहील.
तुळ
तुळ
तूळ : तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे योजना राबविण्यात अडचणी येतील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता.
धनु
धनु
धनु : अनपेक्षित लाभ द़ृष्टिपथात असतील. भावना, परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका.
राशिभविष्य
मकर
मकर : कुटुंबाबरोबर पिकनिक करा. त्यामुळे कुटुंबीयांच्या आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याची शक्यता.
कुंभ
कुंभ
कुंभ : तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस.
मीन
मीन
मीन : दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा मित्रमंडळींकडून आनंदवार्ता मिळेल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही.

Back to top button