आजचे राशिभविष्य (दिनांक २ डिसेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक २ डिसेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः कुणाच्या मदतीविना पैसे कमावण्यात सक्षम राहू शकता. स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता. मनोबल वाढेल.
वृषभ
वृषभ
वृषभ ः प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. प्रेम अमर्याद असते, त्याचा अनुभव घ्याल. जोडीदाराला खूश ठेवाल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. दिवस आनंदात जाईल.

कर्क ः वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची तुम्हाला जाणीव होईल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. वडीलधार्‍यांचा मान ठेवा.

सिंह

सिंह ः मनासारख्या गोष्टी नेहमीच घडणार नाहीत. संयमाने निर्णय घ्या; अन्यथा नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार जपून करा
राशिभविष्य
कन्या
कन्या ः खर्चात वाढ झाल्याने मन:शांती ढळेल. जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका. मनावर ताबा ठेवा. इतरांना सन्मान द्या.
तुळ
तुळ
तूळ ः अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. दिवस आनंदात जाईल. आर्थिक आवक वाढेल. मन प्रसन्न राहील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः नातेवाईकांच्या मदतीने तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता. आर्थिक फायदा होण्याचे संकेत. यामुळे आत्मविश्वास वाढेल.
राशिभविष्य
धनु
धनु ः कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. त्याचा योग्यरितीने फायदा घ्या. मनासाराख्या घटना घडतील.
राशिभविष्य
मकर
मकर ः चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू मित्र होतील. इतरांशी मिळून मिसळून राहाल. दिवस आनंदात जाईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः थकवा आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. यामुळे मनावरील आझे कमी होईल. मन प्रसन्न राहील.
मीन
मीन
मीन ः मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे पैसा जपून वापरा. इतरांची मदत होईल. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button