राशिभविष्य (दि.१४ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.१४ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. काटकसर महत्त्वाची. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांत प्रगती.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा.
राशिभविष्य
कर्क

कर्क : प्रेम प्रकरणामध्ये यश प्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल.

सिंह

सिंह : मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : सरकारी कामांत अडचणी येतील. छातीसंबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.
राशिभविष्य
तुळ

तूळ : श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
धनु

धनु : सत्संगामधे दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
मकर

मकर : खरेदीचा मोह नुकसान करणारा. देणीदारांकडून त्रास होईल. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संयम आवश्यक आहे. प्रवासात सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
मीन

मीन : कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्तींबरोबर संवाद होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

– पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य

Back to top button