आजचे राशिभविष्य (२३ सप्टेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२३ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – मनपसंत खरेदी करण्याचा योग संभवतो. लोकांना सहकार्य कराल. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्‍न होईल. मेजवानीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

वृषभ – कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. देणेकरी तगादा लावतील. मनःस्थिती बिघडेल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क – प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. सेवा कार्य घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मनःस्वास्थ्य व शारीरिक आरोग्य उत्तम राहील.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन नको.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. मनाविरुद्ध घटना घडतील. उष्णतेचे व श्‍वसनासंबंधित विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – गृहसौख्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नियोजनबद्धतेमुळे कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. मातुल घराण्याकडून सहकार्य लाभेल. आर्थिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे. मान-अपमानांचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वाद-विवादापासून दूर राहा. अनावश्यक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामधे दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. वाणीवर नियंत्रण आवश्यक.

Back to top button