आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- अचानक खर्च होतील, दुसर्‍यावर विसंबून राहू नका, कामाला लागा, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – प्रलंबित रखडलेली कामे मार्गी लागतील, उसणे दिलेले पैसे परत येतील, नवीन कामांना सुरुवात कराल, जवळच्या लोकांची साथ लाभेल, लाभदायक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- संकल्प सिद्ध होतील, जबाबदारी वाढेल, विश्‍वास संपादन कराल, मान-सन्मान होईल, कुटुंबीयांसमवेत वेळ घालवाल, गृहसौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- सरकारी कामांना महत्त्व द्या, प्रतिष्ठा सांभाळावी लागेल, मनःस्वास्थ्य बिघडविणार्‍या घटना घडतील, आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

सिंह- प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल, आर्थिक ताण निर्माण होतील, मनःस्ताप होण्याची शक्यता, फुफ्फुसासंबंधित आजार उद्भवतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- आपापसातील संवाद वाढेल, भागीदारीमध्ये लाभ होईल, व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात, मान-सन्मान होतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ- आरोग्य सुधारेल, कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल, वाद-विवादामध्ये जय प्राप्त कराल, सज्जनांचा सहवास लाभेल.

राशिभविष्य

वृश्चिक

वृश्‍चिक- उत्साह कमी होईल, मनःस्वास्थ्य बिघडेल, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस, नुकसानीची शक्यता आहे.

 

राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- मनाविरुद्ध गोष्टी घडतील, कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. पोटाचे आजार उद्भवतील, भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील, भावनिक प्रसंग येतील, आर्थिक प्रगती होईल, उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता, वाणीवर नियंत्रण आवश्यक, मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल, इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

Back to top button