Sayali Sanjeev : सायलीला प्रिंटेड साडीत पाहून फॅन्स म्हणाले, “मराठी इंडस्ट्रीची रेखाचं जणू 😍” | पुढारी

Sayali Sanjeev : सायलीला प्रिंटेड साडीत पाहून फॅन्स म्हणाले, "मराठी इंडस्ट्रीची रेखाचं जणू 😍"

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सायली संजीवने प्रिंटेड साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. (Sayali Sanjeev) मोकळे केस आणि कानात झुमके तसेच एकदम साधा मेकअप असा लूक तिने केला आहे. सायलीने काळ्या रंगाची साडी आणि त्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि एका हातात वॉच घातले आहे. तिच्या प्रत्येक फोटोतील अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.  (Sayali Sanjeev)

सायली नेहमीचं आपले वेगवेगळे लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतेच नवे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहते मात्र तिच्या या लूकवर खूप फिदा आहेत. चाहत्यांनी कमेंट्‌ बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी काय म्हटलंय पहा- सुंदरम ❤️, Beautiful ❤️❤️❤️, Beautiful Smile..!!! 😍👌♥️✨️, Gorgeous ❤️❤️❤️, Kiti Chhan Smeethaasya Aahe Tujhe Sayali 👌 👌, Looking Beautiful 😍😍, Beautiful 🥰❤️, Heyyyyy you look stunning & flawless in saree yaar 🔥🔥🔥🔥🔥💋💋💋💋🤎🤎🤎🤎, गुलाबाची कळी, Mi Pune madhi Asto tr Aalo Aasto 👀😏💕🤎💔 sayali you are my 💟, Cutestt ❤️, Hat sambhalun, स्वप्नसुंदरी… बायको असावी तर अशी❤️, ❤️❤️❤️

‘स्पदंनाला थांबण्याची सवय
तुझ्या विरहानेच लावली
दिसता एका किना-यावर तू
मला सोडून स्पंदने तुझ्याकडे धावली…
❤️प्रेमवेडा मी तुझ्यापरी❤️’

🤦bas kara madam नाहीतर najar lagal 😉😂😂, लाजवाब सौंदर्य आहे तुझ 😍😍😍😍😍😍😍😍 ओले मोकळे केस तर जादू करतं आहेत ❤️❤️, खरंच अशीच बायको हवी तुझ्यासारखी ❤️💋, खूप छान ताई🔥, 😍👌👌💞💕❣️, Kiti Manmohak Saundarya Aahe Tujhe Sayali 👌, लाले लाले चाफा लाजला 👌👌❤️❤️मस्त, Aur yaha sab pighal gaye❤️😍, खूप गोंडस ❤️,Khup sundar dist aahe🙌, Ayooo re 🤎, 🔥 khatarnak 😍, Beautiful Naari In Saari 😉🖤💫.

सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती हर हर महादेव या चित्रपटात दिसली होती. आता सायलीचा चित्रपट गोष्ट एका पैठणीची चर्चेत आहे. यामध्ये तिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button