Akshaya-Hardeek Wedding Pics : अक्षयाचे हे फोटो मिस करू नका (Video)

Akshaya-Hardeek Wedding Pics : अक्षयाचे हे फोटो मिस करू नका (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव गुंतला फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे विवाहाच्यावेळचे आणि त्यानंतरच्या सोहळ्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Akshaya-Hardeek Wedding Pics) नववधूचे काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. (Akshaya-Hardeek Wedding Pics)

दुपट्ट्याने वेधले लक्ष

लाल रंगाच्या सुंदर साडीवर अक्षयाने लाल रंगाचा दुपट्टा डोक्यावर घेतलेला दिसतो. या दुपट्ट्यावर सदा सौभाग्यवती भव: असा मजकूर लिहिलेला दिसतो. लाल पेहराव्यात अक्षयाचे सौंदर्य आणखी बहरलेले दिसतेय. हातात हिरवा चुडा, नाकात नथ, हातावर मेहंदी आणि सुंदर दागिने असा शृंगार करून अक्षयाने फोटोशूट केलेले दिसते. या फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पाहायला मिळताहेत. या फोटोंना चाहत्यांकडून 'This is amaze?', All Pic's Very Nice ❤️❤️❤️, ?❤️, Congratulations???, So beautiful ❤️, Beautiful❤❤❤❤ अशा कमेंट्स पाहायला मिळताहेत.

तिच्या लग्नात तिने नऊवारी साडी परिधान केली होती. लग्नातील एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक look करायचा होता. नौवारी, खोपा, पारंपारिक दागिने and everything typical. कारण मला आवडतं..!'?. चाहत्यांकडून या फोटोला मिळालेल्या शुभेच्छा आणि कमेंट एकदा तरी तुम्हाला वाचायला हव्यातचं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

पहा चाहते काय म्हणाले-कोल्हापूर येथे आई महालक्ष्मीच्या मंदिरात कधी येणार आहे त्यावेळी आपली भेट होवू दे??????❤️❤️❤️, तुझ्यात जीव रंगला ❤️??, ❤️caption… तुला पारंपरिक लुक खूपखूप सुंदर दिसतोय????, सनई संगे झडे चौघडा डोईवरती पडती अक्षता मंगलाष्टके सुरात झडती फेरे पडती सात लग्नमंडपी दोन जीवांची होते नवी सुरुवात !❤️?, गोड दिसतीये अभिनंदन?.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षयाने पारंपरिक दागिने परिधान केले होते. पण, तिच्या लग्नात पारंपरिक आणि मॉडर्न असे दागिने तिने घातले होते. तिचा हा पारंपरिक लूक पूर्ण होण्यात सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे दागिने. तिच्या लग्नाच्या आधीच्या सोहळ्यातील मग ते मेहंदी असो, ह‍ळद असो वा संगीत सोहळा तसेच लग्नविधी आणि नंतर रिसेप्शन सोहळ्यातील तिचा आणि हार्दिकचा पेहराव लक्ष वेधून घेणारा ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news