Marathi Actress Diwali : मराठमोळ्या अभिनेत्रींच्या तेजोमय शुभेच्छा
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त मराठमोळ्या कलाकारांनी पारंपरिक पोशाखात काही अभिनेत्रींनी सुंदर पेहराव करून (Marathi Actress Diwali) चाहत्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सई लोकूर, सायली संजीव अशा अनेक अभिनेत्रींनी काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पाहुयात त्यांचे खास व्हिडिओज आणि फोटोज- (Marathi Actress Diwali)
सई लोकूर
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram