जळगाव : सावदा येथे चोरट्यांनी लांबविल्या दारू- बियरच्या बाटल्या!
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव, सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बिअर बारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथे महामार्गाला लागून हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबार आहे. या हॉटेलच्या उत्तरेच्या बाजूस असणार्या खिडकी तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.
अधिक वाचा
- ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद
- राजस्थान : अखेर गेहलोत-पायलट यांच्यातील वादावर तोडगा
यानंतर येथील हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना आज शनिवारी (दि.३१) रोजी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
अधिक वाचा
- व्हाईस ॲडमिरल घोरमडे यांनी स्वीकारला नौदल उपप्रमुखपदाचा कार्यभार
- व्हाईस ॲडमिरल घोरमडे यांनी स्वीकारला नौदल उपप्रमुखपदाचा कार्यभार
याची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अधिक वाचा
- Ben stokes : बेन स्टोक्सच्या अचानक घेतलेल्या ‘या’ निर्णयाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का
- निपाणीजवळ वाघ आल्याची अफवा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या दरम्यान, चोरट्यांनी लाख रूपयांची दारू व बियर चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचलंत का?
- तेजस्विनी सावंत, अंजूम मौदगिलचा निशाणा चुकला
- तेजस्विनी सावंत, अंजूम मौदगिलचा निशाणा चुकला
- महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवले, वंदना कटारियाची हॅटट्रिक
पाहा : फुकट बिर्याणी मागविणाऱ्या महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी