राशिभविष्य (दि. २३ मार्च २०२२) : ‘या’ राशींना आजचा दिवस उत्तम जाईल | पुढारी

राशिभविष्य (दि. २३ मार्च २०२२) : 'या' राशींना आजचा दिवस उत्तम जाईल

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष ः धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. जुने आजार उद्भवतील. आत्मविश्‍वास. संयम महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ ः जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. वाद-विवादापासून दूर राहा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन ः प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क

कर्क ः वातावरण उत्साहवर्धक राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. नोकरदारांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
सिंह

सिंह ः नवी दिशा व धोरणांचा स्वीकार कराल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. स्वतः पुढाकार घ्या.
राशिभविष्य
कन्या

कन्या ः द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. पित्ताचे विकार उद्भवतील.
राशिभविष्य
तुळ

तूळ ः मित्रमंडळी, भावंडांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल. पदोन्नतीची संधी.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्‍चिक ः अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. शब्द पाळावा लागेल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज.
राशिभविष्य
धनु

धनु ः महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्‍नता प्राप्त होईल.
राशिभविष्य
मकर

मकर ः आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. वस्तू हरवण्याची शक्यता. देणेकरी त्रास देतील. संयमित राहणे महत्त्वाचे आहे. नवे मित्र होतील.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मीन

मीन ः सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.

राशिभविष्य

Back to top button