महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही : संजय राऊत | पुढारी

महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही : संजय राऊत

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “महाराष्ट्र शत्रूपुढे झुकणार नाही. महाराष्ट्र कायम लढत राहील. शत्रू अंगावर आला तर, त्याची बोटे छाटली जातील. दिल्लीचं तख्त वापरून महाराष्ट्र झुकवू असं कुणी वाटून घेऊ नये. हा धडा शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या शत्रूंनी समजून घ्यावा”, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमांसमोर मांडली.

Back to top button