sanjay raut
-
मुंबई
निवडणूक आयोगातील शिंदे गटाच्या लेखी उत्तरावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...
पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं असा मोठा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या…
Read More » -
मुंबई
काश्मिरला जाऊन हिंदूचा आक्रोश पाहा : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात हिंदुत्ववाद्यांचा आक्रोश होत आहे. हिंदूचा आक्रोश काय आहे हे पाहायच असेल तर काश्मिरला जाऊन पाहा,…
Read More » -
मुंबई
कारसेवकांवर गोळ्या चालवणार्या मुलायमसिंह यांना पद्म पुरस्कार कसा दिला? : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने मुलायमसिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा असा केला होता. तेच लोक त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देतायेत…
Read More » -
Latest
भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून भक्कम आघाडी उभी करायला हवी - संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाशी आम्ही…
Read More » -
पुणे
चिंचवड पोटनिवडणुक: राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, ही जागा शिवसेनेने..
पुढारी ऑनलाईन: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी 2५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार…
Read More » -
मुंबई
पत्राचाळ घोटाळा प्रकरण : विशेष न्यायालयातील सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात (Patra Chawl Scam Case) आरोप निश्चित करण्यासाठी आज (दि.२४) मुंबईतील विशेष…
Read More » -
राष्ट्रीय
"राहुल गांधींचे नेतृत्व देशात चमत्कार घडवेल" : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपविरोधात काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. वेगवेगळ्या आघाड्यांना यश येणार नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र…
Read More » -
Latest
किरीट सोमय्या आक्रमक; संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर आरोप करत अटकेची मागणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह…
Read More » -
मुंबई
राजकीय मतभेद असले तरी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार- संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो यात्रा हा ऐतिहासिक कार्यक्रम राहुल गांधी यांनी सुरु केला. ४५०० किमी पेक्षा अधिक प्रवास…
Read More » -
मुंबई
... हे तर सूडाचे राजकारण - संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण २३ रोजी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या …
Read More » -
Latest
शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत नाही : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. पण निवडणूक आयोगाने जे मागील निर्णय दिले,…
Read More » -
मुंबई
मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं : संजय राऊतांची टीका
पुढारी ऑनलाईन डेस्क : दावोसमध्ये होणार्या करारांबाबत आम्हाला माहिती आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रकल्प नाकासमोरून गुजरात आणि इतर राज्यांनी पळवून नेले…
Read More »