औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात महिलेने पेटवून घेतले, घरघुती वादातून उचलले टोकाचे पाऊल | पुढारी

औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयात महिलेने पेटवून घेतले, घरघुती वादातून उचलले टोकाचे पाऊल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : घरघुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलत थेट पोलिस आयुक्तालयातच स्वत:ला पेटवून घेतले. आज (दि. 1) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घडली. यात महिला गंभीररित्या होरपळली असून तिच्यावर घाटी रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. सविता दीपक काळे (वय 32, रा. मांडवा गाव, ता. गंगापूर) असे या महिलेचे नाव आहे.

Back to top button