Antarwali Sarati
-
Latest
लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी रणनीती ठरवली
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आपला आरक्षणाचा विषय हा लोकसभेत नाही. आपला विषय हा विधानसभेत आहे. आपला हा विषय राज्यपातळीवरचा आहे.…
Read More » -
Latest
जालन्यात ‘मविआ’चा उमेदवार ठरेना; जरांगे यांच्या भूमिकेकडेही लक्ष
जालना लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) मतदान 13 मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच वेळेस मतदार संघातून…
Read More » -
Latest
अंतरवाली सराटीत शिवजयंतीचा उत्साह; गावातून निघाली भव्य शोभायात्रा
वडगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अंतरवाली सराटीतही मोठ्या…
Read More » -
जालना
अंतरवाली सराटी येथे छगन भुजबळ यांच्या विरुद्ध घोषणाबाजी; महिलांनी हातात चपला घेऊन केला निषेध
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मराठा रणरागिणी आज (दि.१७) आक्रमक झाल्या. मंत्री…
Read More » -
Latest
बळजबरीने सलाईन लावल्याने मनोज जरांगेंनी सहकाऱ्यांना झापले
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान मनोज जरांगे…
Read More » -
Latest
जालना: अंतरवाली सराटीत पोलीस छावणी; १४०० पोलिसांचा बंदोबस्त
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी (दि.२०) मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबई…
Read More » -
Latest
जालना : अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी एकाला अटक
शहागड; पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे पोलिस व मराठा आंदोलक यांच्यात झालेल्या लाठीहल्ला, दगडफेकीच्या घटनेतील पहिला संशयीत आरोपी ऋषिकेश बेदरे…
Read More » -
Latest
अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा जनसागर उसळला
जालना : पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची महासभा होत आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव…
Read More » -
Latest
ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन मनोज जरांगे-पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर रवाना
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे – पाटील आजपासून (दि.३०) राज्यव्यापी दौऱ्यावर रवाना झाले. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यासह नगर, नाशिक, सोलापूर,…
Read More » -
Latest
अंतरवाली सराटीत साखळी उपोषण
वडीगोद्री (जालना) : पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण गुरुवारी सुटले असले, तरी त्यांनी घोषित…
Read More » -
Latest
मुख्यमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही; जरांगे यांचा निर्धार
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः अंतरवाली सराटीत आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी…
Read More »