प्रेम कविता : प्रेमात पडलाय मग ‘या’ कविता ऐकाच

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेमात पडलेली व्यक्ती एका वेगळ्याच जगात असते. त्या व्यक्तीचा आणि जगाचा काही संबंधच नसतो. त्या व्यक्तीच्या मनात सतत आपल्या प्रेयसीचा विचार असतो. प्रेमात पडल्यावर अनेकांना कविता सुचत असतात. तर कोणाला ऐकू वाटत असतात. आज आपण प्रेमात पडल्यावर कोणत्या कविता ऐकल्या पाहिजेत हे पाहणार आहोत.

1) कृष्णा सिंग

कृष्णा सिंग या एक कवियित्री आहेत. त्यांच्या युट्युबवर अनेक कविता आपल्याला ऐकायला मिळतील.
'जब मिलोगे तुम मुझसे तो सिर्फ मुझसे नहीं मिलोगे, तुम उन सब से मिलोगे जिनसे मिलकर मेरे आज ने आकार लिया है'
त्यांची ही कविता प्रसिध्द आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. ही कविता तुम्हाला spill poetry या युट्युब चॅनेलवर ऐकायला मिळेल.

2) अमनदीप सिंग

अमनदीप सिंग यांच्याही कविता प्रेमात पडलेल्या तरुण, तरुणींसाठी आहेत.
जो लब्ज जुबा तक नहीं आते मेरे,
वो उन्हें भी पहचानती है.
एक लड़की है जो मुझे मुझसे ज्यादा जानती है,
सूझ-बूझ में मुझसे आगे है,
वो थम जाती है जब दुनिया भागे है,
मसरूफ रहती है,
न जाने किस गाँव में त्यौहारों में,
पायल पहनती है वो अपने पावों में।
ही कविता प्रसिध्द आहे. ही कविता तुम्हाला fifty shades of youth या युट्युब चॅनेलवर आकायला मिळतील. नुकतेच जे प्रमात पडले आहेत त्यांच्यासाठी या कविता आहेत.

3) येह्या बुटवाला

हा एक तरुण कवी आहे. याच्या प्रमावरील कविता अनेक प्रसिध्द आहेत.

यातली गर तू करे वादा मेरे साथ रहने का,
तो, मै लिखूंगा तेरे बारे में,
अरे, नहीं लिखूंगा तेरे आँखों के बारे में जिनमे डूबने का मन करता है,
या, तेरी जुल्फों के बारे में जिनमे उलझने का मन करता है,
या, तेरे होंठों के बारे में जिन्हे चूमने का मन करता है.

ही कविता त्याची प्रसिद्द आहे. तुम्हाला ही कविता Yahya Bootwala या युटुयुबवर ऐकायला मिळतील. या चॅनेलवर अनेक कविता आहेत. त्याही तुम्ही ऐकू शकता.

4) गुंजन सैनी

क्या तुम कभी किसिके जाने पहचाने अजनबी बने हो, समजो तुम गुजरो उस गलीयोसे, और वो देके तुम्हे अपने छतसे, समजो तुम उसे ना देखने का हलकासा नाटक करो, और वो भी पात्र बन जाये नाटक का, समजो तुम्हारी नजर टकराये जाये और तुम्हारी दोनोंकी चोरी पकडी जाये. समजो वहासे तुम्हे दो रास्ते नजर आये मगर दुम दोनोही उस चोरोकी गुस्ताकी समज आगे बढ जाये.

ही कविता तुम्हाला Spill Poetry या युट्युब चॅनेलवर मिळेल. गुंजन सैनी ही तरुण कवियीत्री आहे. तिच्या प्रेमावर कविता आहेत.

5) निधी नरवाल

निधी नरवाल एक तरुण हिंदी कवियीत्री आहे. तिच्या प्रेमावरील कविता अनेक प्रसिध्द आहेत. तुम्ही जर प्रेमात पडला असाल तर या कविता ऐेकू शकता.

कोई तो हो, जो सुने तो सुने मेरी निगाह को क्योकि जुबान पर अक्सर ताले और नजरो मैं बहुत सारी कहानिया रखती हूँ |
वह मुझसे बात करने आये और कहे के मुझसे नजरे मिलाओ, फिर हो युनं वह कहे की कुछ कहना चाहती हो जो नहीं कहना चाहती वह तो मैंने सुन लिया |

दिल तो हर जगह से टुटा हुआ है, मेरा दिल के हर कोने हर दीवार मैं छेद है, मगर कोई तो हो जो झाँक कर अंदर आने मैं दिलचस्पी रखे झाँक कर भागने मैं नहीं |

ही कविताही तुम्हाला Spill Poetry या युट्युब चॅनेलवर मिळेल.

हे ही वाचलत का :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news