Oops moment! भर गर्दीत 'या' अभिनेत्रींच्या अंगावरून ड्रेस खाली निसटला - पुढारी

Oops moment! भर गर्दीत 'या' अभिनेत्रींच्या अंगावरून ड्रेस खाली निसटला

पुढारी ऑनलाईन

अनेक अभिनेत्री स्वत:ला वेगळे दाखवण्यासाठी असे कपडे घालतात की, त्या ओप्स मोमेंटच्‍या (Oops moment) बळी ठरतात. बॉलीवूडमध्ये नेहमी पाहण्यात आलंय की, अनेक अभिनेत्री तोकड्या कपड्यांमध्ये दिसतात. फॅशनच्या नावाखाली हे कपडे घातले जातात; पण अनेकदा त्यांनी स्वत: घातलेले कपडे सांभाळता आलेले नाहीत. कधी कधी या कपड्यांमुळे त्यांना तारेवरची कसरतदेखील करायला लागते. (Oops moment) भर गर्दीत ‘या’ अभिनेत्रींची ड्रेस सांभाळता सांभाळता तारांबळ उडालीय. दीपिका पादुकोणपासून मौनी रॉयपर्यंत काही अभिनेत्री Oops moment ला बळी पडल्या आहेत.

मौनी रॉय

टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मौनी रॉय डिझायनर ड्रेस घालून गाडीमध्ये बसताना दिसते. तेव्हा कॅमेरामध्ये ती कैद होते. तिचा ड्रेस कंफर्टेबल नाहीये. यावरून मौनीला ट्रोल करण्यात आलं होतं. सारखं सारखं लपवावं लागतं, असे कपडे घालयचे कशाला ? ही आपली संस्कृती आहे? असे म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

सोनम कपूर

सोनम अनेकदा ओप्स मोमेंटला बळी पडलीय. फॅशन सेन्समुळे तिला स्टायलिश क्वीन म्हटलं जात. पण, याचं स्टाईलमुळे सोनमला लज्जास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.

बाेलण्‍यासाठी तिला व्‍यासपीठावर बाेलविण्‍यात आले. तेव्हा तिच्या साडीचा पदर अडकला. तिचा तोल जात होता, त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी तिला सावरलं. पण, त्याचवेळी तिच्या शर्टचं बटण उघडलं.

इलियाना डिक्रुझ

२०१२ मध्ये, इलियानाने अनुराग बासूच्या ‘बर्फी’ चित्रपटाद्वारे इलियाना डिक्रुझने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनुरागची हृदयस्पर्शी कथा ‘बर्फी’ला इलियाना डिक्रूझला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या अवॉर्ड शोदरम्यान इलियानाचा ॲवॉर्ड घेताना ड्रेस फाटला.

खरंतरं, जेव्हा इलियानाला पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा ती बर्फीच्या संपूर्ण टीमसोबत स्टेजवर पोहोचली. पण स्टेजवर जाताच तिचा ड्रेस मागून फाटला. त्यावेळी तिने स्वतःला लपवायला सुरुवात केली.

दीपिका पादुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला स्टाईल आयकॉन म्हटलं जातं. पण कधी कधी ती स्टायलिश होण्याच्या नादात आपला ड्रेस कधी उडघला हे कळतदेखील नाही. दीपिका पादुकोणने २०१७ मध्ये मध्ये एक हॉलिवूड चित्रपट केला.Return of Xander Cage. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने बोल्ड ड्रेस परिधान केला होता. भारतातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने गोल्डन कलरचा गाऊन घातला होता. तो मागून बॅकलेस होता. तिचा गळा समोरून खूप खोल होता. तिचा हा ड्रेस खूप बोल्ड होता.

सलमानने कॅटरीनाला अनेकदा वाचवलं

कॅटरीना अनेकदा ओप्स मोमेंट्सची शिकार झालीय. तिला अनेकदा तिचा गॉडफादर सलमान खानने वाचवलं आहे. एका कार्यक्रमात माधुरी दिक्षित, सलमान आणि कॅटरीना एकत्र आले होते. स्टेजवर सलमान खान-कॅट बसले होते. त्यावेळी तिचा शॉर्ट ड्रेस पाहून सलमानने तिला ड्रेस सरळ करण्याचा इशारा दिला होता. दुसऱ्यांदाही दोघे एका चित्रपटाच्या प्रमोशवेळी एकत्र बसले होते. त्यावेळी हाताद्वारे इशारा करून सलमानने तिला ड्रेस व्यवस्थित करण्यास सांगितले होते.

katrina

एका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कॅट पिंक कलरची मिनी ड्रेस घालून आली होती. पण, खुर्चीवर बसताना तिने चूक केली. यावेळी तिच्यासोबत आमीर खानदेखील होता.

चार्ली XCX

देशात असो किंवा परदेशात, सेलेब्स अनेकदा त्यांच्या ड्रेसमुळे अप्स मोमेंटचे शिकार होतात. असेच काहीसे प्रसिद्ध ब्रिटीश सिंगर चार्ली XCX (Charli XCX) सोबत घडले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. चार्ली एक्ससीएक्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचा ड्रेस अंगावरून खाली घसरल्यानंतर ती हसतानाही दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Charli (@charli_xcx)

video : bollywoodpapandviralbhayani insta, VideosLoving twitter, bollywoodfunn insta वरून साभार 

 

 

Back to top button