Met Gala 2024 : आलिया भट्ट, ईशा अंबानी ते रिहानाची आगळी-वेगळी फॅशन, ईशाची फुलपाखरांनी सजली साडी (Photos) | पुढारी

Met Gala 2024 : आलिया भट्ट, ईशा अंबानी ते रिहानाची आगळी-वेगळी फॅशन, ईशाची फुलपाखरांनी सजली साडी (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेट गाला २०२४ मध्ये अंबानी परिवाराची लाडली मुलगी ईशा अंबानीने आपल्या स्टनिंग लूकने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. तर आलिया भट्टने मिंट कलर साडीत पुन्हा एकदा फॅन्सच मने जिंकली. या सोहळ्यात ईशा अंबानी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राहुल मिश्राच्या गोल्डन शिमरी टाईमलेस साडी गाऊनमध्ये दिसली. तिच्या लूकला स्टायलिस्ट Anaita Shroff Adajania ने डिझाईन केलं होतं.

Image
rihana
Zendaya
Zendaya

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 

Sabyasachi
Sabyasachi Mukherjee

Jennifer Lopez

Jennifer Lopez

Natasha Poonawalla
Natasha Poonawalla
Mona Patel
mana patel
Cardi B
Cardi B

Image
Katy Perry

 

Image
gigi hadid

Back to top button