BB Marathi 3 : जाणून घेऊया दादा कोंडकेंच्या नातवाविषयी… | पुढारी

BB Marathi 3 : जाणून घेऊया दादा कोंडकेंच्या नातवाविषयी...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : BB Marathi 3 : व्यवसायाने मॉडेल आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा जावई अक्षय वाघमारे याने शोमध्ये एन्ट्री घेतलीय. काही कलाकार आणि अनेय सेलेब्सचाही समावेश या शोमध्ये समावेश आहे. तुम्हाला अक्षय वाघमारे विषयी माहितीये का?

नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

हा तर ट्रेलर, पिक्चर बाकी आहे; फाशीची शिक्षा मिळताच माथेफिरूचा हल्ला

अक्षयचा जन्म १९८८ मध्ये मुंबईत झाला. तेथेच त्याने मॉडेल कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवलीय. पुढे तो पुण्याला गेला. याच विषयातून त्याने पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

Dombivli rape case प्रकरणातील ‘तो’ मोबाईल पोलिसांच्या हाती

दूध दर : ‘कात्रज’ने केली शेतकर्‍यांची दिवाळी गोड, ७ कोटींचा देणार बोनस

BB Marathi 3 : अक्षय मॉडेल जरी असला तरी तो अभिनयदेखील करतो. तो फिटनेस फ्रिकदेखील आहे. तो सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असतो. आपल्या फिटनेसेचे व्हिडिओदोखील तो शेअर करत असतो. मॉडेलिंग करत असतानाचं त्याला अभिनय करण्यासाठी संधी मिळाली.

पुणे ते कोल्हापूर मेट्रो शक्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेवला प्रस्ताव

मल्लिका शेरावत हिचा ‘कास्टिंग काउच’वर मोठा खुलासा, रात्रीच्या पार्ट्या अन्…

अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटात काम केलंय. त्याने मालिकेतही काम केलंय. ‘ती फुलराणी’ मालिकेत त्याने अभिनय साकारलाय. २०१९ मध्ये अक्षय वाघमारेला ‘हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही’ हा किताब मिळाला आहे.

अरुण गवळी आणि अक्षय वाघमारे

योगिता झाली सहचारिणी

अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिताशी २०२० मध्ये लग्न केलंय. योगिता आणि अक्षयची आधीपासून मैत्री होती. ते तासनतास एकमेकांशी फोनवरून बोलायचे.

त्यामुळे अक्षयच्या घरचे म्हणाले की, तुम्ही लग्नाचा विचार का करत नाही? यावर अक्षय आणि योगिता यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांचं लग्न अरुण गवळीचा दबदबा असलेल्या दगडी चाळीमध्ये झाले होते. दोघांना ७ मे २०२१ रोजी एक मुलगी झाली.

 

 

 

 

 

अक्षय वाघमारे हा दादा कोंडके यांचा नातू लागतो. अक्षयची आजी दादा कोंडके यांची बहीण होती.

BB Marathi 3 मध्ये आल्याने कीर्तनकार शिवलीला पाटील ट्रोल

सोयाबीन : प्रतिक्विंटलमागे ५ हजार रुपयांचा शेतकर्‍याला फटका

छगन भुजबळ -सुहास कांदे यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे : संजय राऊत

Back to top button