इंधन बचावाचा नवा पर्याय ‘इलेक्ट्रिक बाईक’ | पुढारी

इंधन बचावाचा नवा पर्याय ‘इलेक्ट्रिक बाईक’

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

दिवसेंदिवस वाढत चाललेले इंधनाचे दर… वाढते हवा प्रदूषण…. आणि अव्वाच्या सव्वा वाहनांच्या किमतींना इलेक्ट्रिक बाईक नवा पर्याय बनत आहे. तरुणांचा व महिलांचा इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडेही ओढा वाढत आहे. 

इलेक्ट्रिक बाईकबाबत अधिक माहिती देण्यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि अपूर्वा ई-बाईक यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 8) सायंकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी PudhariKasturi किंवा @pudhari online हे पेज फॉलो करावे. अधिक माहितीसाठी 9881609697, 9421101829 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

Back to top button