राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पावसाचाही अंदाज | पुढारी

राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पावसाचाही अंदाज

पुणे : राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या तीव्र लाटेबरोबरच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दोन ते तीन दिवस हेच वातावरण राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी वर्धा येथे राज्यात सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा 

राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पावसाचाही अंदाज

पुणेकरांचा रिंगरोड सुसाट; 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

कोल्हापूर : निवृत्ती चौक तलवार हल्ला प्रकरणी 6 जणांना अटक

Back to top button