पुणे : वारकरी पुण्यनगरीत दाखल | पुढारी

पुणे : वारकरी पुण्यनगरीत दाखल

पुणे :  मूळ स्थानाहून आज सकाळी प्रस्थान केल्यानंतर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी आता पुण्यात प्रवेश करती झाली आहे. वारकर्‍यांचा जथ्था आज पुणे मुक्कामी आहे. जवळपास दोन वर्षानी भागवतांचा हा सोहळा रंगतो आहे. पुण्यनगरीत पालख्यांचा दोन दिवस मुक्काम असतो. शुक्रवारी दोन्ही पालख्या मार्गस्थ होतील.

 

 

 

 

Back to top button