मुंबई: कांदिवली येथील महाविद्यालयात आग | पुढारी

मुंबई: कांदिवली येथील महाविद्यालयात आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महाविद्यालयात आग लागली आहे. अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

हेही वाचा 

Back to top button