कोल्हापूर जिल्ह्याची मतदार संख्या 31,49,000 | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्याची मतदार संख्या 31,49,000

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याची मे अखेर प्रस्तावित लोकसंख्या 44 लाख 90 हजारावर गेली आहे. यामध्ये मतदारांची सर्वाधिक संख्या 40 ते 49 या वयोगटातील आहे. 11 मे रोजी जिल्ह्याची मतदारांची संख्या 31 लाख 49 हजार आहे. यामध्ये सर्वाधिक 6 लाख 63 हजार 731 मतदार या वयोगटातील आहेत. एकूण मतदार संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 21.07 टक्के इतके आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Back to top button