चिपळुणात वाघाच्या कातड्याची तस्करी करताना तिघे जेरबंद | पुढारी

चिपळुणात वाघाच्या कातड्याची तस्करी करताना तिघे जेरबंद

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण तालुक्यातील बामणोली येथे वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या तिघांना काल (शुक्रवार) रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. चिपळूण पोलीस ठाणे आणि वनविभाग, चिपळूण यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला एकजण बामणोली तर दुसरा म्हसळा तर तिसरा व्यक्‍ती हा महाड येथील आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची ही प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा : 

Back to top button