आजचे राशिभविष्य (२६ जानेवारी २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२६ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

मेष

मेष : तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. लोकांसोबत बोलण्यात तुम्ही वेळ वाया घालू शकता.
वृषभ
वृषभ
वृषभ : दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.
मिथुन
मिथुन
मिथुन : पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंबीय तुमच्या बचावासाठी धावून येतील.
कर्क
कर्क
कर्क : शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे. तुम्ही खूप व्यस्त राहाल. मनासारखी कामे करण्यासाठी जवळ वेळ असेल.
सिंह
सिंह
सिंह : प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काळ योग्य.
कन्या
कन्या
कन्या : भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज. भीती घालवणेही आवश्यक. प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तुळ
तुळ
तूळ : तब्येत एकदम उत्तम असेल. मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचारपूर्वक धन खर्च करा. धनाची हानी होऊ शकते.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : हवेत इमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. कुटुंबीयांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे.
धनु
धनु
धनु : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका.
मकर
मकर
मकर : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी मन सज्ज राहील. नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. सहकुंटुंब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ : मार्केटिंग क्षेत्रात येण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे आनंद मिळेल आणि नोकरी मिळविण्यात आलेल्या सर्व अडचणी दूर होतील.
मीन
मीन
मीन : तुमच्या टीममधला त्रासदायक व्यक्ती अचानक विचारी वाटू लागेल. गरजेच्या कामाला वेळ न देणे, व्यर्थ वेळ घालवणे घातक ठरू शकते.
 

Back to top button