Shambhuraj Pachindre, Author at पुढारी

Shambhuraj Pachindre

Shambhuraj Pachindre

शंभूराज पचिंद्रे हे पुढारी ऑनलाईनमध्ये कन्टेन्ट एडिटर आहेत. गेली २ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. यांनी पत्रकारिता विषयांत यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी आणि शिवाजी विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहेत. त्यांचा कोल्हापूरातील स्थानिक फुटबॉलवर विशेष अभ्यास आहे. यासोबत त्यांना ग्राफिक्स डिझाईनमध्ये काम करणे आणि तांत्रिक बाबींची माहिती घेण्याची आवड आहे. क्रीडा हा शंभूराज यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी आतापर्यंत आयपीएल, टी-20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिक, फिफा वर्ल्डकप, आशिया चषक, कुस्ती स्पर्धा, कसोटी सामने, डब्ल्यूटीसी स्पर्धा, ग्रँड स्लॅम, हॉकी वर्ल्डकप यासारख्या क्रीडा स्पर्धा कव्हर केल्या आहेत.
Back to top button