करवीर निवासिनी श्री अंबाबाईची भुक्तिमुक्तीप्रदायिनी रुपात पूजा | पुढारी

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची भुक्तिमुक्तीप्रदायिनी रुपात पूजा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शारदीय नवरात्र महोत्सवाचा आजचा सहावा दिवस. आज षष्ठीच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुक्तीमुक्ती प्रदायिनी या रूपात पूजा बांधण्‍यात आली.

चतुर्भुजा आदिशक्ती पुढे भक्ती अर्थात राज्यप्राप्तीच्या अभिलाषा देवीची सेवा करणारा सुरथ राजा आणि मुक्तीच्या अपेक्षेने देवीची उपासना करणारा समाधी वैश्य या रूपात असलेली ही पूजा गजानन मुनीश्वर श्रीनिवास जोशी यांनी साकारली.

हेही वाचा 

Back to top button