‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांना स्मृतिदिनी अभिवादन | पुढारी

‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांना स्मृतिदिनी अभिवादन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘पुढारी’ भवन येथील त्यांच्या पुतळ्यास राजकीय, सामाजिक, शिक्षण, सहकार क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आ. जयश्री जाधव,आ. राजू आवळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील माने, आरोग्य उपसंचालक दुर्गाप्रसाद पांडे, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक गिरीश कांबळे, डॉ. अजित लोकरे, डॉ. संदीप अडनाईक, आरोग्?य उपसंचालक विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने, उपायुक्त रविकांत आडसूळ, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, एस.टी. महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, वरिष्ठ आगार व्यवस्थापक अजय पाटील, चालक अनिल पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शासकीय दुग्ध विभागाचे विशेष लेखापरीक्षक अनिल चिकणे.

शाहूपुरीचे निरीक्षक राजेश गवळी, जुना राजवाडाचे दत्तात्रय नाळे, जिल्?हा विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी सावंत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी,
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके, ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. संदीप सावर्डेकर, अ‍ॅड. अरुण शिंदे, अ‍ॅड. प्रमोद दाभाडे, अ‍ॅड. राजवर्धन पाटील, अ‍ॅड. कोल्हे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, संजय मोहिते, दुर्वास कदम, अर्जुन माने, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, राहुल माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उद्योजक सुरेंद्र जैन, जयेश ओसवाल, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, संचालक सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, उत्तम पाटील, करवीर तालुका भाजप अध्यक्ष हंबीरराव पाटील, राजेंद्र बन्ने, प्रदीप पाटील, दयानंद कांबळे, अमृत सुतार, सरपंच सागर पाटील (देवाळे), जिल्हा नियोजन समिती सदस्य क्रांतिसिंह पवार-पाटील, विशाल पाटील, रमेश मोरे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, अवधूत पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, दुर्गेश लिंग्रस, कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, गोकुळचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, मजूर संघाचे माजी अध्यक्ष मुकुंद पोवार, विद्यमान अध्यक्ष प्रमोद पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button