आजचे राशिभविष्य ( दि. ४ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य ( दि. ४ ऑगस्ट २०२१)

पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणे. तारतम्याने व्यवहार करावा.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – आनंददायी दिवस. व्यावसायिकांना नव्या दिशा मिळतील. संकल्पसिद्धी होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – आरोग्याच्या तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च टाळावा. वेळेचे महत्त्व पटेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – लाभदायक दिवस. विवाहविषयक शुभवार्ता कानी येईल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यामधे सहभाग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – सरकारी कामांमध्ये अडचणी. नियमांचे पालन आवश्यक आहे. द्विधा मनःस्थिती राहील.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – व्याधीमुळे आत्मविश्‍वास कमी होईल. आत्मचिंतनाची गरज.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – नव्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आर्थिक प्रगती होईल. मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वादविवादांमुळे मानसिक त्रास संभवतो. जुने आजार उद्भवतील. संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुभ

 

 

 

 

 

कुंभ – हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. गैरसमजातून वादविवाद होतील. योग्य संधीची वाट पाहा.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. आर्थिक विकास होईल. कलाकारांना लाभदायक दिवस.

Back to top button