फिलिपाइन्समध्ये बॉम्बस्फोट; २७ ठार | पुढारी | पुढारी

फिलिपाइन्समध्ये बॉम्बस्फोट; २७ ठार | पुढारी

जोलो :

मुस्लिम दहशतवादी सक्रिय असलेल्या दक्षिण फिलिपाईन बेटावर रविवारी दोन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये सुमारे 27 जण ठार तर 77 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 20 नागरिक आणि सात सैनिकांचा समावेश असून जखमींमध्ये 14 सैनिक, दोन पोलिस आणि 61 नागरिकांचा समावेश आहे.

Back to top button