आजचे राशिभविष्य (दि. ११ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ११ ऑगस्ट २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल. यामुळे बाकी सगळे विसरून जाल.
वृषभ
वृषभ

वृषभ : सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्या. आर्थिक आघाडीवरील सुधारणा प्रलंबित देण्यास फायदेशीर ठरतील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : कुटुंबातील सदस्य तुमच्या गरजा पूर्ण करतील. आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा.
कर्क
कर्क

कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे आर्थिक फायदा संभवतो.
सिंह
सिंह

सिंह : बोलण्याच्या कारणाने स्वतःला चिंतेत टाकू शकता. वेळ निघून जाते म्हणून किमती वेळेचा योग्य वापर करा.
राशिभविष्य
कन्या

कन्या : कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकार्‍यांच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य वाढेल. हाती घेतलेले बांधकाम अपेक्षेप्रमाणे पूर्ण होईल.
तुळ
तुळ

तूळ : एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवाल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुमच्यातील उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला, तरी ऊर्जा टिकून राहील.
राशिभविष्य
धनु

धनु : आज तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.
मकर
मकर

मकर : गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहीत राहण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच कणखरपणा वाढेल.
कुंभ
कुंभ

कुंभ : सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. प्रवासामुळे प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता.
मीन
मीन

मीन : ध्यानधारणा आणि योगासनामुळे शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल.

Back to top button