आजचे राशिभविष्य (०६ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (०६ मे २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत-हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे.
वृषभ
वृषभ
वृषभ : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल. कारण, आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील. परंतु, त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका.
कर्क
कर्क
कर्क : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील.
सिंह
सिंह
सिंह : आपली उद्दिष्टे, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी ओळखींचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. आर्थिक प्रश्नांमुळे विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल.
कन्या
कन्या
कन्या : इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल.
तुळ
तुळ
तूळ : जीवनात चालणार्‍या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते.
राशिभविष्य
धनु
धनु : तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.
मकर
मकर
मकर : मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
कुंभ
कुंभ
कुंभ : अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल.
मीन
मीन
मीन : तेलकट आणि तिखट आहार टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा.

Back to top button