आजचे राशिभविष्य (२८ मार्च २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२८ मार्च २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता.
वृषभ
वृषभ
वृषभ : मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे, ज्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक आधार मिळू शकेल. आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क : भूतकाळातील आनंदी क्षणांत गुंतून जाल. मार्केटिंग क्षेत्रात येण्याची आपली दीर्घकाळ असणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल.
सिंह
सिंह
सिंह : काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत.
राशिभविष्य
कन्या
कन्या : आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना व तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आयुष्य अधिक सुंदर होईल.
तुळ
तुळ
तूळ : अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. व्यावसायिक स्थानाला त्यामुळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल; पण शेवटी जे झाले ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.
राशिभविष्य
धनु
धनु : आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल.
मकर
मकर
मकर : कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. मनावर संयम ठेवा.
कुंभ
कुंभ
कुंभ : आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल आणि तुम्ही ते कराल. गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा.
मीन
मीन
मीन : आरोग्याच्या द़ृष्टीने चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल.

Back to top button