आजचे राशिभविष्य (२१ जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२१ जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष-अनावश्यक खरेदी होईल, कर्जदार तगादा लावतील, सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे, मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-एकंदर सगळ्यादृष्टीने अनुकूल दिवस, लोकांचा आपल्यावरील विश्वास दृढ होईल, समाधान लाभेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, कौतुकास्पद कार्य कराल, इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क-मनाविरुद्ध घटना घडतील, नियोजनाचा अभाव असल्याने कामांत अडचणी येतील, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, आहारावर नियंत्रण आवश्यक.

 

राशिभविष्य
सिंह
सिंह-आत्मचिंतनाची गरज आहे, त्याच त्याच चुका परत होतील, अस्वस्थता राहील, वादविवादापासून दूर राहा, मध्यस्थी करू नका.
राशिभविष्य
कन्या
कन्या-आर्थिक नियोजन कराल, कुटुंबीयांची काळजी घ्याल, प्रश्न सामंजस्याने सुटतील, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यशप्राप्ती, पराक्रमी दिवस असेल.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ- मातुल घराण्याची मदत होईल, शत्रूंवर मात कराल, योग्य दिशेने वाटचाल कराल, केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल, पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल, वादविवादापासून दूर राहावे, मनःस्ताप होण्याची शक्यता. संतुलन राखा. आत्मविश्वास मिळल.
राशिभविष्य
धनु
धनु- जमिनीसंबंधित कामे रखडतील, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहने जपून चालवावीत, व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. खरेदीची शक्यता.

 

राशिभविष्य
मकर
मकर- प्रेम-प्रकरणात यश येईल. आरोग्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस ठरेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ-वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता, योग्य आहार व झोपेची गरज, ताणतणावापासून दूर राहावे, कौटुंबिक जबाबदारी वाढेल, संतुलन साधणे महत्त्वाचे.

मीन

मीन-आप्तेष्टांना मदत कराल, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, प्रसन्नता लाभेल, आर्थिक प्रगती होईल, मनपसंद खरेदी होईल, इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

Back to top button