आजचे राशिभविष्य (१५ जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१५ जून २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- संतुलन साधने आवश्यक आहे. अशक्तपणा जाणवेल. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन करावे. सुखकारक घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- आर्थिक नुकसान होईल. पीडादायक दिवस. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
मिथुन
मिथुन
मिथुन-कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. भागीदारीमध्ये लाभ होतील. मान-सन्मान होतील. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क- शत्रू नतमस्तक होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील.आर्थिक व्यवहारामध्ये लाभ होतील. आपापसातील मतभेद दूर होतील.

 

राशिभविष्य
सिंह
सिंह- संभ्रमावस्था निर्माण होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांत अडचणी येतील. शेअर्स सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
कन्या- कृषी व जमिनीसंबंधित कामे रखडतील. संतुलित सात्त्विक आहार महत्त्वाचा. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.

राशिभविष्य
तुळ
तूळ – आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. संयमाने वागावे. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – कौटुंबिक कलह होईल. व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
धनु
धनु – मानसन्मान होतील. प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्नता लाभेल. स्वप्न पूर्ण होईल.
राशिभविष्य
मकर
मकर – आरोग्याच्या तक्रारी संभवतात. खर्च टाळावेत. वादविवादापासून दूर राहावे. व्यवहारचातुर्य आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुंभ -
कुंभ
कुंभ – प्रवासाचे योग. सुवार्ता ऐकायला मिळेल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. आर्थिक प्रगती होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.

मीन

मीन- वरिष्ठांची मर्जी राखाल. स्वप्नपूर्तीचा दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

Back to top button